आदिवासी विकास विभागाचे राज्याचे मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ.अशोक उईके यांचा शेतकरी प्रश्नांकडे असलेला थंड प्रतिसाद पुन्हा एकदा स्पष्ट झाला.शेतकरी चळवळीतील अग्रणी कार्यकर्ते तथा शेतकरी आंदोलक प्रा.पंढरी पाठे यांनी कळंब येथील श्री.चिंतामणी मंदिरासमोर पोलीस बंदोबस्तात असलेल्या मंत्र्यांच्या ताब्यात घुसून त्यांची भेट घेतली....