जळगाव तालुक्यातील चिंचोली येथे २९ वर्षीय तरुणी ही घरात कोणाला काहीही न सांगता जळगाव शहरातील शाहू नगरातून सोमवार ८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजेपासून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात मंगळवारी ९ सप्टेंबर रोजी रात्री ९.३० वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.