सातारा शहरातील वाय. सी. कॉलेज मार्गावर, पोवई नाका येथून दुचाकी वाहणावर, काही विद्यार्थी हातात साप घेऊन जात असल्याचा व्हिडिओ, व्हायरल झाला आहे, या व्हिडिओमध्ये दुचाकी वर ट्रिपल सीट विद्यार्थी बसले असून, मागे बसलेल्या विद्यार्थ्याने हातात साप पकडून लटकवत चालला आहे, त्या सापाला बघून चालत चाललेल्या विद्यार्थ्यांमध्ये, भीतीचे वातावरण पाहायला मिळाले, हा व्हिडिओ व्हायरल सर्पमित्रांनी नाराजी व्यक्त केली आहे.