दि. 31 जुलै रोजी आरोग्य वर्धीनी केंद्र उकळीपेन तेथे संशयित क्षयरुग्नाचे एक्स रे तपासणी शिबिर घेण्यात आले.यावेळी डिजिटल मशिनद्वारे तपासणी करण्यात आली.वैद्यकीय अधिकारी डॉ नासिर अहमद यांचे मार्गदर्शनाखाली फार्मसी ऑफिसर सपना अढाव, आरोग्य सहाय्यक सहदेव चंद्रशेखर, विजय गोटे, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक रामेश्वर सोनुने,मंगेश पिंपरकर,आरोग्य सहाय्यीका आशा प्रधान,आरोग्य सेविका पैठने, यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते. शिबिराचे नियोजन जिल्हा क्षयरोग केंद्राचे आरोग्य निरीक्षक रामदास गवई यांनी केले