आज दिनांक 12 सप्टेंबर 2025 वेळ दुपारी 2:20 च्या सुमारास काँग्रेसने विजय वडेट्टीवार यांनी लातूर येथील ओबीसी तरुण भरत कराड यांनी ओबीसी आरक्षण संपले या कारणास्तव आत्महत्या केली होती यावर प्रतिक्रिया दिली असून ओबीसी समाजाच्या तरुणांमध्ये सरकारने नुकत्याच काढलेल्या जीआरमुळे असंतोष पसरला असून ओबीसी तरुणांच्या उद्रेक झाला तर राज्यातील हे सरकार जबाबदार असेल असे यावेळी विजय वडेट्टीवार म्हणाले