विजय गोपालच्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील चारही शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या संतप्त पालकांनी ठोकले शाळेला कुलूप चार शिक्षकाच्या ऑनलाईन बदल्या मात्र नवीन एकही शिक्षक रुजू नाही पाच पैकी एकाच शिक्षकावर असणार आता विजयगोपालच्या जिल्हा परिषद शाळेची भिस्त केंद्रीय प्राथमिक शाळेला ठोकले संपत पालकांनी कुलूप 130 विद्यार्थ्यांचे भवितव्य फक्त एका शिक्षकावर अवलंबून 130 विद्यार्थी शिक्षक