नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आज बुधवार दिनांक १० सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १ च्या सुमारास मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधलेला आहे. यावेळी ते म्हणाले की, मला याबद्दल खूप आनंद आहे आणि मी म्हणेन की योग्य व्यक्ती योग्य ठिकाणी आहे. अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली आहे.