जरीपटका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण शिरसागर यांनी 9 सप्टेंबरला दुपारी 3 वाजता दिलेल्या माहितीनुसार, 14 वर्षीय विद्यार्थिनीचे अपहरण केल्याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी स्कूलबस ड्रायव्हरला अटक केली आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी दिली आहे.