Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Oct 1, 2025
छत्रपती संभाजीनगर : दीक्षा भूमी आणि चैत्य भूमी या दोन्ही स्थळांना युनेस्कोच्या जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट करण्यासाठी मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची प्राध्यापक, अभ्यासक आणि आंबेडकर पर्यटन संकल्पनेचे जनक डॉ. राजेश रगडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.