रिपब्लिकन चळवळीचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या कुटुंबावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याने दलित समाजात संतापाची लाट उसळली आहे गंभीर जखमी झालेल्या मुलाच्या डोक्याला आणि पत्नीच्या हाताला गंभीर दुखापती झाल्या आहेत भारतीय दलित कोब्रा संघटनेचे प्रमुख यांनी याचा निषेध नोंदवा मोक्का लावण्याची मागणी पत्रकार परिषदेत केली आहे