Download Now Banner

This browser does not support the video element.

उमरेड: उमरेड उपविभागातील 122 रेकॉर्ड वरील आरोपींची पोलिसांनी घेतली परेडl

Umred, Nagpur | Sep 6, 2025
नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनात शरीरा विरुद्धचे गुन्हे करणारे मालमत्ता विरुद्ध चे गुन्हे करणारे महिला व बाल अत्याचार गुन्हेगार अवैध्य दारू जुगार इतर अवैध धंद्यामधील रेकॉर्ड मधील आरोपींची आज परत घेण्यात आली ज्यामध्ये उमरेड उपविभागातील 122 रेकॉर्डवरील आरोपींचा समावेश आहे
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us