चंद्रपूर पाच सप्टेंबर रोज शुक्रवारला सकाळी आठ वाजता च्या दरम्यान चंद्रपूर शहरात ईद-ए-मिलाद मोठ्या उत्साहात आणि शांततेत साजरा करत आलात या निमित्य शहरातील विविध भागातून मिरवणुका करण्यात आल्यात मुख्य रॅली गांधी चौक ते जटपुरा गेट मार्गावरून पार पडली रॅलीमध्ये मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांनी सहभाग घेतला यावेळी चंद्रपूर शहरातील सर्व कमिटी यांनी उत्साहात सहभाग घेतला असून ठिकठिकाणी भाविकांसाठी सरबत नाश्ता व ज्यूसचे मोफत वाटप करण्यात आले.