आज दिनांक 25 सप्टेंबर दुपारी बारा वाजून 30 मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी सिल्लोड तहसील येथील कोतवाल यांना चतुर्थ श्रेणीमध्ये दर्जा देण्यात यावे यासाठी शासनाला वेळोवेळी निवेदने देऊन मागणी पूर्ण होत नसल्याने आज रोजी कोतवाल यांना संपूर्ण पाठिंबा देऊन आज रोजी शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्यात आले