कामथी केंद्राच्या स्व.यशवंतराव चव्हाण केंद्रस्तरीय बालक्रिडा स्पर्धा न्यू इंग्लिश स्कूल वेळे कामथी ता.सातारा येथे आज शनिवार दिनांक 13 सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता उत्साहात संपन्न झाल्या.उदघाटनप्रसंगी केंद्रप्रमुख सुरेश भुरकुंडे,केंद्रसंचालक जालिंदर कदम,हायस्कूल मुख्याध्यापक दत्तात्रय भोसले,केंद्रशाळा मुख्याध्यापक भरत चव्हाण,प्राथमिक शिक्षक संघ तालुका अध्यक्ष राजेंद्र लोखंडे,प्राथमिक शिक्षक बँक संचालक नितीन राजे,सर्व शाळांचे मुख्याध्यापक,पदवीधर शिक्षक,उपशिक्षक उपस्थित होते.