This browser does not support the video element.
सावंतवाडी: जनमत आमच्या सोबत : आमदार दीपक केसरकर
Sawantwadi, Sindhudurg | Sep 21, 2025
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या विरोधात आम्ही निवडून आलेलो आहोत. जनमत आमच्या सोबत आहे असे मत आमदार दीपक केसरकर यांनी आज मांडले.