चिपळूण मध्ये नुकताच विवाहबद्ध झालेल्या एका जोडप्याने वाशिष्ठ नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादाय घटना समोर आली आहे. बुधवारी दुपारी ही घटना घडली होती. या दुर्दैवी घटनेला ३६ तास उलटल्यानंतर पत्नीचा मृतदेह सापडला असून. या धक्क्याने पतीच्या आत्याचा हदयविकाऱ्याच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे अहिरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.