वैद्यकीय जनजागृती मंच व इंडियन रेड सोसायटी वर्धाच्या संयुक्त विद्यमाने निर्मळ गणेश विसर्जन दरवर्षीप्रमाणे, या वर्षी व्ही.जे.एम ऑक्सिजन पार्क,हनुमान टेकडी, आर्वी रोड,पिपरी (मेघे), वर्धा येथे दिड दिवसांपासून ते दहा दिवसांपर्यंत गणपतींचे विसर्जन होईल. ग्रीन आर्मी तर्फे आज सर्व कुंड स्वच्छ करण्यात आले असुन विसर्जना करीता सज्ज आहेत. वैद्यकीय जनजागृती मंचाच्या या उपक्रमाला १० वर्ष पूर्ण झाली आहेत. चला, निर्मळ गणेश विसर्जन करून पर्यावरणाचे सहकार्य करावे,ही विनंती