मिरजेतील कृपामयी मारुती मंदिर रेल्वे ब्रिज खाली रेल्वेच्या धडकेत एका अज्ञात वृद्धेचा मृत्यू झाला आहे सदरच्या वृद्ध महिलेचा मृतदेह रेल्वे रुळाच्या शेजारी मिळून आला याची माहिती मिळताच लोहमार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी मृतदेह रेस्क्यू करण्यासाठी स्पेशल रेस्क्यू फोर्स ला पाचारण केले स्पेशल रेस्क्यू फोर्स ने सदर अज्ञात वृद्ध महिलेचा मृतदेह रेस्क्यू केला या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून सदरचा मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आला असून स