Download Now Banner

This browser does not support the video element.

आरमोरी: आरमोरी ठाण्यातील बावीस अवैध दारू विक्रेते तडीपार

Armori, Gadchiroli | Oct 1, 2025
पोलीस ठाणे आरमोरी येथील खालील अवैद्य दारु विक्रेतावर भारतीय नागरिक सुरक्षा संहिताचे कलम १६३ (२) अन्वये दिनांक ३०/०९/२०२५ रोजीचे २४:०० वाजता ते दिनांक ०३/१०/२०२५ रोजीचे २४:०० वाजता पर्यत पोलीस ठाणे आरमोरी सिमेअंतर्गत येणास मनाई केलेली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us