अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्यावी आणि राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी काँग्रेस कमिटीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आली आहे यावे जालना जिल्ह्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख राजेंद्र राख राजेंद्र गोरे . आदींची उपस्थिती होती जालना जिल्ह्यासह राज्यभरात मागील 12 ते 15 दिवस झालेल्या सततच्या मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य मदत आणि