पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री विषयी काँग्रेसने प्रसारित केलेल्या एआय व्हिडिओच्या निषेधार्थ आज दिनांक 12 सप्टेंबर रोजी गोंदिया शहरात भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले कलेक्टर कार्यालयाजवळील सारस चौक येथे हे आंदोलन घेण्यात आले या आंदोलनाचे नेतृत्व आ.चित्रा वाघ यांनी केले यावेळी आ.विनोद अग्रवाल आ.विजय रहांगडाले आ.संजय पुराम जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर भाजप जिल्हाध्यक्ष सिता रहांगडाले माजी आ. हेमंत पटले भेरसिंग नागपूर