खेड तालुक्यातील श्रीक्षेत्र महाळुंगे येथे आज सकाळी मेंढ्या चालण्यासाठी मोकळ्या रानात नेले असतानाकंपन्यांचे दूषित पाणी ओढ्यांमध्ये सोडले आहे, ते पाणी पिऊन मेंढ्या चालता चालता मृत्युमुखी होऊन जमिनीवर पडू लागल्याने धनगर बांधव व आजूबाजूची शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.