शिरूर लोकसभा मतदार संघांचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि पुणे महानगरपालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्या सह सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी यांच्या समोर सरचिटणीस प्रकाश जमधडे यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली मांडल्या वाघोलीतील नागरी समस्या त्यात बकोरी रोड, केसनंद रोड, आयव्ही इस्टेट आणि केसनंद रोड वरून वाहणारे ड्रेनेजचे पाणी अशा अनेक समस्या मांडल्या.