स्व.कल्याणराव घोगरे क्रीडा संकुलावर रौप्यमहोत्सवी जालना गणेश फेस्टिवल चे आयोजन जालना : रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या जालना गणेश फेस्टिवलला गुरुवार (28 ऑगस्ट) रोजी सुरुवात होत आहे. 9 दिवस चालणाऱ्या या फेस्टिवलमध्ये सांस्कृतिक व समाज प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज दिनांक 27 बुधवार रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास आयोजकांच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन नऊ दिवस चालणाऱ्या कार्यक्रमांची माहिती देण्यात आली. जालना शहरातील स्व. कल्याणराव घोगरे क्रीडा संकुलावर सायंकाळी 6 वा