भारतीय जनता पार्टी सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात आज दिनांक एक सप्टेंबरला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असलेल्या एका कार्यकर्त्याचे 31 ऑगस्टला चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार यादरम्यान मृत्यू झाला त्याचा बचत कोणी नसल्यामुळे त्याचे आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने स्मशानभूमीत अंतिम संस्कार पार पाडण्यात आले.