Install App
bhusawaljunction
This browser does not support the video element.
भुसावळ: साकेगावातून २२ वर्षिय विवाहिता बेपत्ता
Bhusawal, Jalgaon | Sep 7, 2025
भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथून एक २२ वर्षिय विवाहिता बेपत्ता झाली आहे. या प्रकरणी हरवल्याची नोंद करण्यात आली असल्याची माहिती भुसावळ तालुका पोलिस स्टेशनतर्फे दि. ७ सप्टेंबर २०२५ रोजी देण्यात आली आहे.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!