मुंबई आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज दिनांक 30 ऑगस्ट रोजी अकरा वाजता दरम्यान हिंगोली जिल्ह्याचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिंदे शिवसेनेचे खासदार नागेश पाटील यांनी पाठिंबा दिला आहे यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे व त्यानंतर माध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे