Download Now Banner

This browser does not support the video element.

भंडारा: तई ते परसोडी मार्गावर दुचाकी चालकाला थांबवून रोख रक्कम व सोन्याचे दागिने लुटले ! दोघांविरोधात गुन्हा दाखल

Bhandara, Bhandara | Aug 28, 2025
रात्रीच्या सुमारास आपला पानठेला बंद करून धंद्याचे व आरडी चे पैसे सोबत घेऊन आपल्या दुचाकीने परसोडी येथे जात असताना संगणमत करून दोघांनी दुचाकी चालकाला थांबवून त्याच्या डोक्यावर, गालावर व हाताच्या अंगठ्याजवळ लाकडी काठीने मारून जखमी करून त्याच्याकडे असलेली रोख रक्कम व सोन्याचे दागिने लुटल्याची घटना घडली. ही घटना 26 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास तई ते परसोडी मार्गावर घडली. या घटनेत जखमी जितेंद्र गोमाजी रंगारी रा परसोडी यांनी तक्रार दिली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us