यवतमाळ शहरातील इस्तारी लेआउट परिसरात राहणाऱ्या एका युवकाच्या घरी वीज वितरणच्या भरारी पथकाने वीज मीटर चेक केले असता वीज चोरी होत असल्याची बाब निदर्शनास आल्यामुळे याप्रकरणी यवतमाळ शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या प्रभावी वरून राजु नामक युवकाविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.