नाशिक ते गुजरात या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 848 वर कोटंबी घाटात एका मोठया खडयात गुजराहून नाशिककडे येणारी लक्झरी बस अडकून पडल्याने गुजरात राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून सावळघाट व कोटंबी घाटात मोठमोठे खड्डे पडले असून संबंधित यंत्रणा दुर्लक्ष करत असल्याने वाहनधारकांनी संताप व्यक्त केला आहे.