दिनांक 5 सप्टेंबर रोजी सागर खरडे सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी मोजा पाटण सांगवी येथे धापेवाडा रोडवरील कोल्हार नदी संगम पात्रात अवैधर इत्यादींची उत्खनन करून ट्रॅक्टर मध्ये भरून चोरी केली जात आहे अशा माहितीवरून कारवाई केली असता अमोल वासुदेव रंगाने तसेच चालक वासुदेव दशरथ सिरसाम राजू गुणाजी शिंदे राजेश शंकर कावळे यांच्याकडून आठ लाख तीन हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला