साडेतीन शक्तीपीठापैकी अध्यक्ष सप्तशृंगी गडावर जाणारा घाटामधील लाईटची व्यवस्था ही बंद होती परंतु ग्रामस्थ व एम एस ई बी च्या सहकाऱ्यांनी लाईटची व्यवस्था ही सुरळीत करण्यात आली असून वाहन चालकांनी आपली वाहने सावकाश चालवण्याचे आवाहन सप्तशृंगी गड व नांदुरी येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र गवळी यांनी केले आहे . तरी वाहन चालकांनी आपली वाहने सावकाश चालवावीत असे त्यांनी सांगितले .