हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना जिल्ह्याची परिस्थिती पालकमंत्र्याकडून शासनाकडे मानली जात नाही. त्यामुळे शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नावर पालकमंत्री गंभीर नाहीत. असा आरोप ठाकरे गटाची हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील यांनी आज दिनांक 28 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पत्रकारांशी बोलताना हा आरोप केला आहे.