मिरज गणेश विसर्जन रेंगाळत ठेवल्या प्रकरणी एका गणेश मंडळाच्या अध्यक्षावर मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे लखन सिद्धेश्वर लोंढे राहणार धनगर गल्ली मिरज असे गुन्हा दाखल केलेल्या गणेश मंडळाच्या अध्यक्षाचे नाव आहे मिरजेतील धनगर गल्ली येथे असणाऱ्या धनगर गल्ली चा राजा गणेश मंडळाने गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी पुढे घेऊन न जाता गणेश मूर्ती रेंगाळत ठेवली पोलिसांनी वारंवार सूचना देऊन सुद्धा गणेश मूर्ती त्याच ठिकाणी रेंगाळत ठेवली तर गणेश मूर्ती विसर्जनासाठी पुढे घेऊन न जाता सार्वजनिक