ऑनलाइन जंगली रमी मुळे अनेक कुटुंब बरबाद होत आहेत, त्यामुळे या गेम वर त्वरित बंदी घालावी अशी मागणी धाराशीचे खासदार ओम राजे निंबाळकर यांनी संसदेत बोलताना केली आहे. अशी माहिती ३१ जुलै रोजी सकाळी दहा वाजता निंबाळकर यांच्या जनसंपर्क विभागाच्या वतीने देण्यात आली.