Download Now Banner

This browser does not support the video element.

गंगापूर: सनव येथे शिवना नदीत बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Gangapur, Chhatrapati Sambhajinagar | Sep 10, 2025
शिवना नदीत बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, अग्निक्षमन दलाच्या जवानांनी तब्बल दोन तासाच्या अथक प्रयत्नाने शोधून काढला मृतदेह,गंगापूर तालुक्यातील सनव/देवळी येथील शिवना नदीमध्ये एका तरुणाचा बुडून पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us