वर्धा येथील इतवारा बाजाराच्या नाल्यालगत आज 4 सप्टेबर ला अज्ञात मृतदेह आढळला याची माहिती मिळताच वर्धा येथील पोलीस टीम घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे मात्र अद्यापही हा नेमका खून की आकस्मिक मृत्यू याचा शोध लागला नाही . इतवारा बाजारच्या नाल्यात अज्ञात मृत्यू आढळला आहे त्यामुळे परिसरात उलट सुलट चर्चांना ऊत आला आहे व मृत्यू बघण्यासाठी परिसरात खूप मोठी गर्दी जमली आहे .