लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोट्यवधी रुपयांची फसवणूक करत मागील सात महिन्यांपासून फरार असलेल्या एका हाय प्रोफाइल आरोपीला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून सातारा जिल्ह्यातून अटक केली आहे.आकाश अजिनाथ साळुंखे (वय 28, रा. हडपसर पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.