गंगापूर तालुक्यातील माळीवाडगांव येथे कायगाव /देवगाव रस्त्यावरील मुरमाच्या ढीगाऱ्यावर जाऊन एकजण जबर गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान कायगाव/देवगाव रस्त्याचे काम चालू असून जागोजागी रसत्याच्या कामासाठी खडी, वाळूचे ढिगारे ठेकेदाराने टाकलेले आहे हे ढिगारे अंधारात वाहनधारकाला दिसत नसल्याने अनेक अपघात होत आहे.