हिंगोली जिल्ह्यात बऱ्याच प्रमाणात नाथ जोगी व गोंधळी समाज भिक्षा मागून जीवन जगतो आता कुठेतरी आमचे मुले बाळे शिकत आहे आणि त्यातच आमच्या कोठ्यातून आरक्षण दिले तर आम्ही कुणाच्या माथ जगाव अशी खंत हिंगोली जिल्ह्यातील नाथ जोगी व गोंधळी समाजाच्या वतीने महाराष्ट्र सरकारकडे आज दिनांक 12 सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता केली आहे आपल्या सोबत