18 सप्टेंबर रोजी जागतिक बांबू दिनानिमित्त मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात महाराष्ट्र शासनातर्फे बांबू महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमूख अतिथी म्हणुन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे उपस्थित राहणार आहेत. बांबूवर आधारित उद्योगामुळे श्वाश्वत व समृध्द विकास साधता येतो. त्यामुळे ग्रामीण व जंगलव्याप्त परीसरात बांबूची लागवड केल्यास व ज्या वनामध्ये मोठ्या प्रमाणात बांबू लागवड क्षेत्र आहे.