Download Now Banner

This browser does not support the video element.

रत्नागिरी: पाली मराठवाडा येथे दिवसा घोरफोडी, १० तोले सोने व रोख रक्कम केली लंपास

Ratnagiri, Ratnagiri | Sep 21, 2025
मुंबई- गोवा महामार्ग लगतच्या पाली बाजारपेठेतील मराठवाडी भागात अज्ञात चोरट्याने घरफोडी करून दहा तोले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा मिळून सुमारे ४ लाख ८८०७५ रुपये किमतीचा मुद्देमाल लांबविल्याची घटना घडली आहे. या दिवसाच्या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us