Download Now Banner

This browser does not support the video element.

मिरज: इस्लामपुरातील सराईत आरोपी मानव गवंडी टोळी सांगली सातारा कोल्हापूर या तीन जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी हद्दपार

Miraj, Sangli | Sep 5, 2025
इस्लामपूर पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार मानव शंकर गवंडी टोळीस सांगली, सातारा, कोल्हापूर या तीन जिल्ह्यातून २ वर्षे कालावधीकरीता हद्दपारचा आदेश पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी पारीत केला आहे. गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडुन काढुन त्यांचे समुळ उच्चाटन व्हावे तसेच चालु गणपती उत्सव व आगामी सण उत्सव स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक सुरळीत व शांततेत पार पाडणे करिता सदरची हद्दपारीची कारवाई करण्यात आलेली आहे.इस्लामपूर पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये यातील हद्दपार टोळी प्रमुख १) मानव शंकर गवंडी, वय २४
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us