आज दिनांक 11 सप्टेंबर रोजी माहेर भायगाव चे तलाठी गावात येत असताना गुप्त खबरेमार्फत माहिती मिळाली की दुधना नदी पात्रातून एक मिनी हायवा हा नदी पात्रातून वाळूचे उत्खनन करून त्याचे चोरटी वाहतूक करताना मिळून आला. या संदर्भात अंबड तहसीलदार विजय चव्हाण यांना कळवून अजून मदतीला सहकारी आणि पोलिस कर्मचारी यांना मदतीला बोलावून घेतले. पथक पोहचे पर्यन्त मिनी हायवा चालकांनी गुंगारा देऊन तलाठी यांना धक्का बुक्की करून पळवून नेला. याची माहिती अंबड तहसीलदार विजय चव्हाण यांनी आज दिनांक 11सप्टेंबर रोजी संध