जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेले अमोल पाटणकर यांची महाराष्ट्र शासनाचे उपसचिव म्हणून मुख्यमंत्री कार्यालय मंत्रालय येथे उपसचिव पदावर दि. 29 ऑगस्ट रोजी निवड झाल्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये आनंद असून, अनेकांनी सोशल मीडिया आणि प्रत्यक्ष भेटीत त्यांचे अभिनंदन केले असून, युवा वर्ग व विद्यार्थ्यांना ते प्रेरक ठरले आहेत.