सुप्रिया सुळे कोणाला खुश करत आहेत, ते जगजाहीर आहे, असं राणे यांनी म्हंटलं आहे. तसंच ही हिम्मत दुसऱ्या धर्माविषयी करा, असं थेट आव्हानचं त्यांनी सुळे यांना केलं आहे. यावेळी बोलताना मंत्री नितेश राणे यांनी म्हंटलं की, हिंदू धर्माची हीच विशालता आहे. कोणी मटण मासारी खावा कोणाची कसली बंदी नाही… हिंदू धर्माच्या पालन करण्याचे लोक आहेत त्यांनी आपापल्या सण आपलं