चंद्रपूर मुंबईत मराठा समाजाला कुणबी प्रवर्गातून आरक्षण द्या या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केले या मागणीला तीव्र विरोध करण्यासाठी चंद्रपूर शहरात गांधी चौकात सकल ओबीसी समाधान कडून निषेध आंदोलन 2 सप्टेंबर रोज मंगळवार ला दुपारी बारा वाजता च्या दरम्यान करण्यात आलं आंदोलकांनी मराठा समाजाला ओबीसीत सामावून घेऊ नये असा निषेध करत आले यावेळी ओबीसी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता