Gangapur, Chhatrapati Sambhajinagar | Aug 28, 2025
अबब...जगातले नववे आश्चर्य लासूरचे बसस्टॅण्ड व स्वच्छतागृह पाण्यात,बसस्टॅण्डवर साचले पाण्याचे तळे शालेय विद्यार्थ्यांना कंबराएवढ्या पाण्यातून वाट काढत जावे लागते बस स्टॅन्डला गंगापूर तालुक्यातील लासुर स्टेशन येथील बस स्टॅन्ड जणूकाही जगातील नववे आश्चर्य आहे की काय असा प्रश्न शालेय विद्यार्थी व पालकांना पडला आहे.