तालुक्यातील ठाणा येथील अकरावर सम्राट ग्राउंडवर दिनांक २३ ऑगस्ट रोजी बैलपोळ्याचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत तब्बल ५० बैलजोडी सहभागी झाल्या.यामध्ये भोयर यांच्या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्याला बळीराजा कृषी केंद्र, ठाणा यांच्या वतीने एक हजार रुपयांचे रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले. तर घुमराव बनकर यांच्या बैलजोडीला द्वितीय क्रमांक मिळाला. त्यांना दीपक कटरे यांच्या वतीने पाचशे रुपये देण्यात आ