चोरट्यांनी पोळ्याची संधी साधत चांगला डाव साधला परतोडा येथे जाळीच्या गोठ्यात ठेवलेल्या बारा बकऱ्या आणि तीन बोकड एकूण किंमत 45 हजार रुपयांचा चोरट्याने 20 तारखेला रात्री साडेबारा ते सकाळी सहाच्या दरम्यान चोरून नेल्याची घटना घडली.. साहेबराव हनुमानजी कुइटे वय 52 वर्ष राहणार परतोडा असे फिर्यादीचे नाव आहे .तळेगाव पोलिसांना फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून घटनेची नोंद केली असून तपास सुरू असल्याचे सांगितले